Pune by Window Seat
नवीन शहर. नवे पाऊल. एक सोबत.
Pune by Window Seat ही मार्गदर्शिका एका साध्या विचारातून तयार झाली —
नवीन शहरात आलेल्या माणसाला मदत मिळावी, एकटेपणा कमी व्हावा.
Pune by Window Seat हे पुस्तक नव्या शहरात रुळताना तुमचा पहिला मित्र आहे. हे वेबपेज त्या मैत्रीचा पुढचा टप्पा आहे.
पुणे हे सतत बदलणारे शहर आहे — बसचे मार्ग बदलतात,
मेट्रो विस्तारते, नवे कार्यक्रम सुरू होतात, नवे गट तयार होतात.
पुस्तकात दिलेली माहिती कायम उपयुक्त राहावी, काळानुसार अपडेट होत राहावी आणि तुमचा शहराशी संवाद सुरू राहावा म्हणून हे वेबपेज आहे.
Some Useful Apps
Apli PMPML: It is an App by Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (PMPML), the local public transport. Find Bus, Book Ticket, Live tracking.
Pune Metro: Official App by Pune Metro to book tickets, live tracking
Google Maps: It is the most useful App to navigate in a new city. The public Transport option in the maps provides bus route numbers, Metro station information and also about Railways.
KEEP Section
(P)articipate
Become part of the city, seek like-minded groups to create a sense of belonging
