The Witch of Blackbird Pond
Witch of the Blackbird Pond by Elizabeth George Speare विच ऑफ द ब्लॅकबर्ड पॉण्ड किट टाईलर नावाची मुलगी बार्बाडोसहून बोटीने अमेरिकेतल्या कनेक्टीकट राज्यातल्या एका छोट्या गावाकडे निघालेली असते. सगळ्यात आधी तिला जाणवतो तो change in landscape. बार्बाडोसच्या प्रशस्त बागा, तिथलं प्रसन्न वातावरण आणि इथे कनेक्टीकटमधली छोटी गावं, थंड, कोरडं वातावरण. बोटीतल्या लहान मुलीची लाकडी बाहुली पाण्यात पडते. आपल्या आजोबांनी …