Idea Shelf

Have you got an idea? Have you implemented an idea?
You wish the idea to scale? How about putting it on the Idea Shelf. People who like the idea, will take it ahead. See your idea getting replicated.

Where Water or Soil

तळ्यात की मळ्यात फुले आपल्याला कोण देतं? नदी की माती?  माती !!!  मग ती फुलं परत कुठे गेली पाहिजेत? नदीत की मातीत?  मातीत !!!  निसर्गात ‘मातीतून मातीत’ हे तत्व आहे. मातीतून झाड उगवते. मातीतून पाणी आणि पोषणद्रव्ये घेऊन ते वाढते. झाडाला पाने, फुले, फळे येतात. ती वाळून गळतात, झाडाच्या आजूबाजूच्या मातीत पडतात, कुजतात, त्यांच्यातली पोषणद्रव्ये …

Where Water or Soil Read More »

Story of Orpahn Taps

अनाथ नळांची गोष्ट २० एप्रिल २०१६. मिरजेहून निघालेली रेल्वे लातूरला पोहोचली. ही रेल्वे प्रवाशांची वाहतूक करत नव्हती. ही रेल्वे सामानाचीही वाहतूक करत नव्हती. तिचे नाव होते ‘जलदूत’. ती पाण्याची वाहतूक करत होती. पन्नास डब्यांची ही रेल्वे पंचवीस लाख लीटर पाणी घेऊन लातूरमध्ये दाखल झाली. २०१५ सालचा पावसाळा महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब ह्या राज्यांसाठी …

Story of Orpahn Taps Read More »

Sherlock Holmes, Faster Fene and the Leaf Thief

शेरलॉक होम्स, फाफे आणि पानचोर “चारू चारू…. “अगं ते पोतं.. .” “काय झालं, एवढा दम का लागलाय तुला? कुठून पळत आलीस?” चारूने धापा टाकणाऱ्या मीनलकडे बघून विचारले. “ते.. पोतं.. “ “पोत्याचं काय?” “ते गायब झालंय!!” “काय!!! पोतं पळवलं कोणी तरी?” चारू मीनलबरोबर निघाली. तिने आदल्या दिवशी जिथे पोते ठेवले होते तिथे घाईघाईने दोघी पोहोचल्या. खरेच, …

Sherlock Holmes, Faster Fene and the Leaf Thief Read More »

Going Zero Waste

बाकी शून्य साल १९१३. जग पहिल्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर होते. इंग्लंडमध्ये शेफील्ड येथील मेटॅलर्जी म्हणजे धातूशास्त्राच्या प्रयोगशाळेत हॅरी ब्रिअरली खूप महत्वाच्या कामात गुंतला होता. गन बॅरल म्हणजे बंदूक/ तोफेची जी पुढची नळी असते ती जेवढी मजबूत करता येईल तेवढी करायची आणि त्यासाठी योग्य मटेरियल शोधायचे हे त्याचे काम होते. हॅरी ब्रिअरलीला मजबूत मटेरियल निवडायचे होते. तो …

Going Zero Waste Read More »

Captain Moore, Alguita and My Grandpa’s Tiffin

कॅप्टन मूर, अल्गिता आणि माझ्या आजोबांचा डबा साल १९९७. कॅप्टन चार्ल्स मूर त्याच्या अल्गिता बोटीतून कॅलिफोर्नियाला जायला निघाला. हवाई बेटावर बोटींच्या स्पर्धेत भाग घेऊन तो आता घरी निघाला होता.  नेहमीच्या मार्गाने न जाता ह्यावेळी त्याने लांबचा मार्ग निवडला. ह्या भागाला प्रशांत म्हणजे पॅसिफिक महासागरातले वाळवंट म्हणतात. तिथे मासे फारसे नाहीत त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बोटी ह्या …

Captain Moore, Alguita and My Grandpa’s Tiffin Read More »