Where Water or Soil
तळ्यात की मळ्यात फुले आपल्याला कोण देतं? नदी की माती? माती !!! मग ती फुलं परत कुठे गेली पाहिजेत? नदीत की मातीत? मातीत !!! निसर्गात ‘मातीतून मातीत’ हे तत्व आहे. मातीतून झाड उगवते. मातीतून पाणी आणि पोषणद्रव्ये घेऊन ते वाढते. झाडाला पाने, फुले, फळे येतात. ती वाळून गळतात, झाडाच्या आजूबाजूच्या मातीत पडतात, कुजतात, त्यांच्यातली पोषणद्रव्ये …