The Lorax
BOOK REVIEW: THE LORAX by DR. SEUSS हे पुस्तक माझ्या मुलाला तोंडपाठ होतं. पुस्तक वाचलं आणि आम्ही दोघं पुस्तकाच्या प्रेमात पडलो. हे पुस्तक कोणासाठी आहे? लहान मुलांसाठी आहे? आहेच. त्यांच्यासाठी आहेच. पण त्यातला संदेश जास्ती आपल्यासाठी, मोठ्यांसाठी आहे. पुस्तक कशाबद्दल आहे हे थोडक्यात सांगायचं तर जरेड डायमंडचं Collapse तुम्ही वाचलं आहे का? तर त्यातला संदेश अगदी कमीत …