Story of Orpahn Taps
अनाथ नळांची गोष्ट २० एप्रिल २०१६. मिरजेहून निघालेली रेल्वे लातूरला पोहोचली. ही रेल्वे प्रवाशांची वाहतूक करत नव्हती. ही रेल्वे सामानाचीही वाहतूक करत नव्हती. तिचे नाव होते ‘जलदूत’. ती पाण्याची वाहतूक करत होती. पन्नास डब्यांची ही रेल्वे पंचवीस लाख लीटर पाणी घेऊन लातूरमध्ये दाखल झाली. २०१५ सालचा पावसाळा महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब ह्या राज्यांसाठी …