Book Review

Good Books should not be hidden away. Book reviews to share the love of reading

The Lorax

BOOK REVIEW: THE LORAX by DR. SEUSS हे पुस्तक माझ्या मुलाला तोंडपाठ होतं. पुस्तक वाचलं आणि आम्ही दोघं पुस्तकाच्या प्रेमात पडलो. हे पुस्तक कोणासाठी आहे? लहान मुलांसाठी आहे? आहेच. त्यांच्यासाठी आहेच. पण त्यातला संदेश जास्ती आपल्यासाठी, मोठ्यांसाठी आहे. पुस्तक कशाबद्दल आहे हे थोडक्यात सांगायचं तर जरेड डायमंडचं Collapse तुम्ही वाचलं आहे का? तर त्यातला संदेश अगदी कमीत …

The Lorax Read More »

Are you there, God? It’s me, Margaret

‘Are You There, God? It’s Me, Margaret’ by Judy Blume एमीच्या banned booksच्या यादीतलं आणखी एक. गोष्ट आहे मार्गारेट ह्या 12 वर्षाच्या मुलीची. गोष्ट तीच सांगते. त्यामुळे हे पुस्तक 12 वर्षाच्या मुलीच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाते. मार्गारेट आणि तिच्या तीन मैत्रिणी, पहिला period, त्याबद्दलची त्यांची चर्चा, मैत्रिणीच्या मोठ्या भावाच्या मित्राबद्दल, वर्गातल्या एका मुलाबद्दल वाटणारे आकर्षण, चिडवा-चिडवी, हे वाचताना …

Are you there, God? It’s me, Margaret Read More »

The Witch of Blackbird Pond

Witch of the Blackbird Pond by Elizabeth George Speare विच ऑफ द ब्लॅकबर्ड पॉण्ड किट टाईलर नावाची मुलगी बार्बाडोसहून बोटीने अमेरिकेतल्या कनेक्टीकट राज्यातल्या एका छोट्या गावाकडे निघालेली असते. सगळ्यात आधी तिला जाणवतो तो change in landscape. बार्बाडोसच्या प्रशस्त बागा, तिथलं प्रसन्न वातावरण आणि इथे कनेक्टीकटमधली छोटी गावं, थंड, कोरडं वातावरण. बोटीतल्या लहान मुलीची लाकडी बाहुली पाण्यात पडते. आपल्या आजोबांनी …

The Witch of Blackbird Pond Read More »

The Snail and the Whale

The Snail and the WhalebyJulia Donaldson & Axel Schefflerही गोष्ट आहे एका गोगलगाईची आणि व्हेल माशाची. ही छोटीशी गोगलगाय समुद्रकिनाऱ्याजवळच्या खडकावर रहात होती. समुद्राकडे बघत, तिथे येणारी मोठमोठी जहाजे बघत ती विचार करायची आपणही असेच जग बघायला जाऊ. पण गोगलगाईला हे कसं जमणार? काय करणार? त्या खडकावर इतर गोगलगाई होत्या. त्या वैतागून आपल्या छोट्याश्या गोगलगाईला म्हणायच्या ‘किती …

The Snail and the Whale Read More »

Ban this Book- Book Review

‘BAN THIS BOOK’ BY ALAN GRATZ – Book Review‘ह्या सगळ्याची सुरुवात झाली ती माझं आवडतं पुस्तक आमच्या शाळेच्या लायब्ररीतून गायब झालं तेव्हा. अर्थात मला अजून माहित नव्हतं की ते गायब झालं आहे. आपल्या एकुलत्या एक मैत्रिणीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या एखाद्या मुलीसारखं तेही लायब्ररीच्या कोपऱ्यातल्या नेहमीच्या शेल्फवर माझी वाट बघत असेल असेल अशी माझी कल्पना होती. …

Ban this Book- Book Review Read More »