Story of a Bottle
एका बाटलीची गोष्ट पियानोच्या keys, बिलियर्डसचे बॉल ह्यासारख्या अनेक गोष्टीसाठी हस्तिदंत वापरले जात होते. त्यासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार होत होती. १८६७ साली तो आकडा लाखांत गेला. त्यावर्षी एकट्या इंग्लंडला हस्तिदंत पुरवण्यासाठी ४४,००० हत्तींची शिकार झाली. हत्तींचे कळप रोडावू लागले तशी उत्पादकांना काळजी वाटू लागली. म्हणजे हत्तींची नाही, कच्च्या मालाची!! फेलन आणि कॉलेंडर ह्या उत्पादकाने …