Going Zero Waste
बाकी शून्य साल १९१३. जग पहिल्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर होते. इंग्लंडमध्ये शेफील्ड येथील मेटॅलर्जी म्हणजे धातूशास्त्राच्या प्रयोगशाळेत हॅरी ब्रिअरली खूप महत्वाच्या कामात गुंतला होता. गन बॅरल म्हणजे बंदूक/ तोफेची जी पुढची नळी असते ती जेवढी मजबूत करता येईल तेवढी करायची आणि त्यासाठी योग्य मटेरियल शोधायचे हे त्याचे काम होते. हॅरी ब्रिअरलीला मजबूत मटेरियल निवडायचे होते. तो …