Captain Moore, Alguita and My Grandpa’s Tiffin
कॅप्टन मूर, अल्गिता आणि माझ्या आजोबांचा डबा साल १९९७. कॅप्टन चार्ल्स मूर त्याच्या अल्गिता बोटीतून कॅलिफोर्नियाला जायला निघाला. हवाई बेटावर बोटींच्या स्पर्धेत भाग घेऊन तो आता घरी निघाला होता. नेहमीच्या मार्गाने न जाता ह्यावेळी त्याने लांबचा मार्ग निवडला. ह्या भागाला प्रशांत म्हणजे पॅसिफिक महासागरातले वाळवंट म्हणतात. तिथे मासे फारसे नाहीत त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बोटी ह्या …