A Snail, A Whale and A Library

गोगलगाय, व्हेल आणि एक ग्रंथालय “काय आहे रे हे?” आजीच्या प्रश्नाने पुस्तकात गढलेला गणेश भानावर आला.  “आम्ही स्पर्धेला गेलो होतो ना तिथे सिद्धांत म्हणून एक नवीन मित्र मिळाला. त्याने त्याचं पुस्तक मला वाचायला दिलं आहे.” गणेशने सांगितले.  “आहे काय ही गोष्ट? लहान मुलांची वाटते.” आजी पुस्तकातली चित्रे निरखत म्हणाली.  “म्हणलं तर लहान मुलांसाठी आहे. त्यातली …

A Snail, A Whale and A Library Read More »